Sharad Pawar Full PC : संकटाला गांभीर्यानं घ्या, दुष्काळावरुन पवार संतापले Maharashtra Drought
राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती... ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत... संकटाला गांभीर्यानं घ्या, शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर
73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत
संभाजीनगर विभागात धरणात 10 टक्के
कोकणात 29 टक्के
उजनी उपयुक्त साठी शून्य आहे
जायकवाडीत 5.50 जलसाठा
मांजरा 0.34 टक्के
Fadnavis On Dushkal And Sharad Pawar
शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेले... कारण या दुष्काळात निवडणूक असूनही टँकरची व्यवस्था, पाणी सोडण्याचे निर्णय, पाणी व्यवस्थापन सर्वकाही केला गेला आहे... आणखी महिनाभर या गोष्टी कराव्या लागणार आहे.. त्यासाठी टंचाई बद्दल नियोजन केलंय... स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे... सरकार पूर्ण गांभीर्याने दुष्काळ आणि टंचाईकडे लक्ष देत आहे... दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही....




















