![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahu Maharaj Protest : मुंबईत मविआचे 'जोडे मारो' आंदोलन, शाहू महाराज देखील आंदोलनात सहभागी
Shahu Maharaj Protest : मुंबईत मविआचे 'जोडो मारो' आंदोलन, शाहू महाराज देखील आंदोलनात सहभागी
Mahavikas Aghadi in Mumbai Jode Maro movement : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम आहे. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जाहीर माफी मागितल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीने आज जोडे मारो आंदोलन होत आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगीची वाट न पाहता आज (1 सप्टेंबर) महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढून जाहीर सभा घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, महायुतीकडून महाविकास आघाडीच्या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिलं जात आहे.
![Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/4ea2e082153ab5c41ad461a0528cf3f81732972393732718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/6c3581cd402d969639d09e2bbe1da6b91732958024222719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/29/4535462bebb3ecbf3fdf9b4d53626bc71732903818277976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/29/0c14f6fd431c1a924c987c5094a5fb411732903320742976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/29/73b7b07cb0c1e87b523fcec4191639841732902864055976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)