एक्स्प्लोर
Mallikaarjun Kharge : सेवा, संघर्ष और बलिदान ... सबसे पहले हिंदुस्तान : मल्लिकार्जुन खरगे
छत्तीसगडमधील रायपूरमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू झालंय... आज अधिवेशनात पक्षाच्या घटनेत बदलाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात हा प्रस्ताव मांडण्यात येणार असून 16 वेगवेगळ्या सूचीतील 32 नियमात काँग्रेस हा बदल करत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या घटनेतील ते 32 नियम कोणते आणि पक्ष काय बदल करते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय... काँग्रेसचे अध्यक्ष मालिकार्जुन खरगे यांच्या भाषणाने आजच्या सत्राची सुरवात होणार आहे...
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement