एक्स्प्लोर

Senate Election : सिनेट निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष, कोण बाजी मारणार?

Senate Election : सिनेट निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष, कोण बाजी मारणार?

कूण 7200 मतपत्रिका आहेत  यामध्ये मतपत्रिकांची छाननी  होऊन वैध अवैध मतपत्रिका बाजूला केल्या जातील   त्यानंतर पाच आरक्षित आणि पाच खुल्या प्रवर्गातील जागांसाठी कोटा ठरवला जाईल   कोटा ठरल्यानंतर पसंती क्रमांकानुसार मतमोजणी सुरू होईल  पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीची मतमोजणी  सीसीटीव्हीच्या  निगराणी खाली अगदी पारदर्शकपणे होत आहे  दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.. सुरुवातीला आरक्षित जागांसाठी चे निकाल येतील  मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत ( सर कावासजी जहांगीर हॉल  )सभागृहात  मतमोजणी ची सर्व प्रक्रिया दरवेळेस प्रमाणे यावेळेस सुद्धा पार पडेल  मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार   अभविप उमेदवारांची नावे १) हर्षद भिडे (open ) २) प्रतीक नाईक (open  ३) रोहन ठाकरे (open  ४)प्रेषित जयवंत (open ) ५) जयेश शेखावत (open ) ६) राजेंद्र सायगावकर (SC  ७) निशा सावरा (ST ) ८) राकेश भुजबळ ( OBC  ९) अजिंक्य जाधव (VjNT ) १०) रेणुका ठाकूर(महिला )  युवा सेना सिनेट उमेदवार -  प्रदीप सावंत open  मिलिंद साटम open  परम यादव open  अल्पेश भोईर open  किसन सावंत. Open  स्नेहा गवळी- महिला शीतल शेठ   - SC मयूर पांचाळ - obc  धनराज कोहचडे - ST शशिकांत झोरे - NT  एकूण इतर आठ उमेदवार अपक्ष आहेत   रोहित ढाले (open   सुधाकर तांबोळी (open   संजय वैराळ  (open )  जितेंद्र म्हात्रे (open )  मोहम्मद इरफान अन्सारी (open )  भूषण गांगडा (ST ) सनील मोसेकर (obc )  महेश सातपुते (VJNT )

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,  'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून मंत्रालयात शिरली, त्या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काय-काय तोडलं?
Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं,  धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Embed widget