एक्स्प्लोर
Advertisement
Satish Chavan on BJP : अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा
Satish Chavan on BJP : अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं भाजपाला मिळाली नसल्याच वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं या पार्श्वभूमीवर मोठी बातमी..
अजित दादा यांच्या आमदाराची भाजपाच्या आमदाराविरुद्ध लढण्याची घोषणा. आमदार सतीश चव्हाण छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर मतदार संघातून निवडणूक लढवणार. ज्या मतदारसंघात भाजपाचे प्रशांत बंब हे गेल्या पंधरा वर्षापासून आमदार आहेत. युती असली तरी सर्वे पहा सतीश चव्हाण यांची मागणी. जरी सर्वेत कमी आलो तरी निवडणूक लढवणार. सतीश चव्हाण यांची एबीपी माझा ला exclusive माहिती
महाराष्ट्र
Eknath Shinde speech Vidhan Sabha : नाना वाचले, बाबा गेले, विरोधकांना धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : नाना धन्यवाद, नार्वेकर पुन्हा आले,पहिल्याच भाषणात चौकार-षटकार
Kolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलं
Rahul Narvekar Vidhansabha speaker: विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड
ABP Majha Headlines : 12 PM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
शेत-शिवार
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement