एक्स्प्लोर
Satara : तत्कालीन पालकमंत्र्यांना जोड्याने मारलं पाहिजे,कुणाला उद्देशून म्हणाले Udayanraje Bhosale ?
Udayanraje Bhosale : सातारा येथील क्रीडा संकुलावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून तेव्हाच्या पालकमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे. सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलनात मोठ्या स्पर्धा होऊ शकत नाहीत, बऱ्याच त्रुटी आहेत. उद्घाटन करणाऱ्यांना मुस्काडायला हवं, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला. उदयनराजे भोसले यांचा हा रोख तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चुकीच्या पद्धतीने हे क्रीडा संकुल उभारल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















