Sant Gajanan Maharaj Dindi : संत गजानन महाराज यांची दिंडी आज शेगावमध्ये विसावणार
Sant Gajanan Maharaj Dindi : संत गजानन महाराज यांची दिंडी आज शेगावमध्ये विसावणार
आषाढी वारी आटोपून आज संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथे विसावणार आहे दरम्यान अंतिम टप्प्यातील खामगाव ते शेगाव या वीस किलोमीटरच्या मार्गावर जवळपास दोन ते तीन लाख भाविक भर पावसात पायी चालत आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी खामगावचे आमदार आकाश फुंडकर हे स्वतः पालखी मार्गावर भाविकांचे स्वागत करत आहे. भर पावसात अतिशय उत्साहात दोन ते तीन लाख भाविक पालखी सोबत चालत आहे या संदर्भात आ.आकाश फुंडकर यांचेशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी.
दरम्यान, या भाविकांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी खामगावचे आमदार आकाश फुंडकर हे स्वतः पालखी मार्गावर भाविकांचे स्वागत करत आहे.





















