एक्स्प्लोर
Sanjay Shirsat : उपोषणकर्त्याला घरी बोलावलं, शिरसाटांची सारवासारव, म्हणाले 'चूक नाहीच'
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप होत आहे. 'मला यात काहीही चूक किंवा खेद वाटत नाही', असे म्हणत शिरसाट यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. कन्नड (Kannad) येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी संदीप सेठी (Sandeep Sethi) हे नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. शिरसाट यांनी उपोषणस्थळी जाण्याऐवजी, सेठी यांना रुग्णवाहिकेतून आपल्या घरी बोलावून घेतले आणि तिथे ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. पालकमंत्र्यांच्या हस्तेच उपोषण सोडण्याची इच्छा खुद्द उपोषणकर्त्यानेच व्यक्त केली होती आणि त्यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने आणणे महत्त्वाचे होते, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. याउलट, पालकमंत्र्यांचे वेळापत्रक व्यस्त असल्याने त्यांना कन्नडला येणे शक्य नसल्याचा निरोप देण्यात आल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र
Sharad Pawar Akola : अकोल्यात तरूणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत
Omkar Elephant: धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारात नेणार
Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















