एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Vs Kirit Somaiya : शिंदेविरोधात पुरावे असल्यास राऊतांनी पोलिसांत जावं : किरीट सोमय्या
Sanjay Raut Vs Kirit Somaiya : शिंदेविरोधात पुरावे असल्यास राऊतांनी पोलिसांत जावं : किरीट सोमय्या
नक्कल करणे हा राजकारणातील टीकेचा अविभाज्य अंग. याच कलेचा आधार आज संजय राऊतांनी घेतला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची राऊतांनी नक्कल केली. मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपच्याच आमदाराने आरोप केले, आता किरीट सोमय्या काय करणार, असा सवाल राऊतांनी विचारलाय. सोमय्यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्याकडे शिंदेंविरोधात पुरावे असतील तर पोलिसांत जा, असं आव्हान सोमय्यांनी केलं आहे.
महाराष्ट्र
Jitendra Awhad Full PC : डोकं फोडून घेण्याइतका स्टंट कोणी करत नाही, आव्हाडांचा पलटवार
Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
VIDEO | विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement