![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanjay Raut Loksabha 2024 Special Report : लोकसभा लढवून संजय राऊत विरोधकांचं आव्हान स्वीकारणार?
Sanjay Raut Will Contest Lok Sabha Elections 2023: ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ईशान्य मुंबईतून (Northeast Mumbai) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2023) लढवणार असल्याची सध्या कुजबूज सुरू झाली आहे. पण यासंदर्भात बोलताना निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण सध्या संजय राऊत यांनी दिलं आहे. पक्षानं आदेश दिला तर मी निवडणूक लढवणार असल्याचंही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. सध्या ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे.
कोणत्या मतदार संघातून कोणता उमेदवार द्यायचा, याचा निर्णय महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत होणार आहे. मात्र ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी संजय राऊतांच्या नावाची कुजबुज सुरू होती. पण अद्याप याबाबत कोणाताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं राऊतांनी सांगितलं आहे.
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)