एक्स्प्लोर
Sanjay Raut Arrest : संजय राऊतांच्या अटकेचे पडसाद राज्यभर ABP Majha
संजय राऊत... शिवसेनेच्या बारा नेत्यांपैकी एक आणि राज्यसभेत चौथ्यांदा खासदार. संजय राऊतांची चटकन सांगता येईल अशी ही ओळख असली तरी या घडीला शिवसेनेच्या आजवरच्या सर्वात प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेनेत मैदानी वक्त्यांची भलीमोठी फौज होती. राऊत अगदी त्या पठडीत बसत नाहीत. पण सलीम जावेद यांच्या शैलीतल्या त्यांच्या खटकेबाज संवादांनी महाराष्ट्राचं राजकारण चुरचुरीत बनवलंय. पाहूयात लोकप्रभाचे क्राईम रिपोर्टर ते सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार हा संजय राऊतांचा प्रवास कसा घडला?
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















