एक्स्प्लोर
Sanjay Raut : तुम्ही कारवाया करा, शेवटपर्यंत पुरून उरू, Income Tax Raid नंतर राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या सीएच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. मुंबई वांद्रे एमआयजी परिसरातील एलिट इमारतीत ही छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाने सकाळीच अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या निवासस्थानी छापे टाकले. महत्त्वाचं म्हणजे आज दुपारी चार वाजता शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वीच आयकर विभागाचं धाडसत्र सुरु झाल्याने त्याचीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
Jaysingrao Pawar on Mogalmardini Tararani : मोगलमर्दिनी महाराणी ताराराणींची शौर्यगाथा कहाणी जगासमोर!
Uddhav Thackeray Andheri Melava | ठिणगी पडली, पाणी टाकलं, ठाकरेंच्या मेळाव्यात स्टेजवर काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement