Sanjay Raut Full PC : निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंड बॅच, राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Full PC : निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंड बॅच, राऊतांचा हल्लाबोल
मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, गृहमंत्री देशातील कलेक्टरांना सुचना देतायत, हे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन, संजय राऊतांचा आरोप.
संजय राऊत पदवीधर मतदारसंघासाठी आमचे सहकारी अनिल परब उमेदवारी अर्ज भरत आहेत नाशिक पदवीधरही आम्ही लढवत आहोत ठाकरे गटाकडून संदीप गुळवेंना उमेदवारी आम्ही मावीआ म्हणून एकत्र निवडणूक लढवत आहोत ऑन निवडणूक आयोग निवडणूक आयोगा संदर्भात लोकांच्या मनात शंका आहेत ज्या प्रकारे विरोधकांना आयोगा समोर जावं लागत आहे.. आणि निवडणूक आयोग दुर्लक्ष करतय गृहमंत्री देशातील कलेक्टरांना सुचना देत आहेत.. हे कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन निवडणूक आयोग भाजपची एक्स्टेंड बँच असल्यासारखी काम करत आहे पोस्टल मतांचा निर्णय आधी घोषणा होणं गरजेचं पोस्टल बॅलेटमुळे ट्रेन्ड लक्षात येतो
![ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/343ed59858edd212209645560cfa2d8217391165534251000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rahul Solapurkar Mafi | लाच शब्द बोललो, अनेकांच्या भावना दुखावल्या, राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/0fcde39cba6a9d07ae15f895ec165c5e17391133238441000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/87980461ac2e35fde8827f95b8f0d8bf17391120882051000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/734d74c638f00239b83c788680579ccc17391091586621000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Samant Brother On Rajan Salvi : राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार, मात्र साळवींच्या प्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/bc4f1d99c4256413afec548923ad71ff17391082437151000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)