एक्स्प्लोर

Sanjay Raut on Raj Thackeray : भाजपनं राज यांना नेमकी कुठली फाईल दाखवली ? राऊतांनी डिवचलं

Sanjay Raut on Raj Thackeray : भाजपनं राज यांना नेमकी कुठली फाईल दाखवली ? राऊतांनी डिवचलं महाराष्ट्राचे गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे. जे खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे .त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत.  महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देतोय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल.  तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला हे त्यांनी सांगावं ?  आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढत आहोत .आम्ही मोदी आणि शहा यांच्या शी लढतो आहोत.   आम्ही स्वार्थासाठी कधीही भाजप सोबत राहिलो नाही   भाजपने जेव्हा खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्र राहिलो आजही आमची भूमिका महाराष्ट्र संदर्भात स्पष्ट आहे जर कोणी महाराष्ट्र वर घाव घालत असेल स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल तर आम्ही एकत्र येऊन  ऑन व्याभिचार राजकीय विचार कशाला म्हणतात जे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून समजून घेतल पाहिजे   ते प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत राजकारणातून ओवाळून टाकलेले नेते आणि व्यभीचारी यांना भाजपाने घेतले आहे त्यातील हे एक आहेत का नमो निर्माण वाले  अजित पवार ,हसन मुश्रीफ अशी अनेक नावं आहेत ज्यांनी बिनशरथ भाजपसोबत जायचं मान्य केलं ते का गेले कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे .  मला असं वाटत नाही त्यांचं असं झालं असेल पण शरणागती त्यांनी यासाठी पत्करली की त्यांच्या अनेक फाइली उघडल्या गेल्या धमक्या दिल्या म्हणून मला असं वाटतं व्यभीचार हा भाजपचा जगजाहीर आहे. अशा व्याभीचारी पार्टी बरोबर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.  आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो .ठाकरे हे असं नाव आहे त्यांना कोणी झुकवू शकत नाही .उद्धव ठाकरेंना झुकविण्याचा प्रयत्न झाला ते झुकले नाहीत .आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत .आम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला आणि तुटलो नाही .त्यांच्याशी लडतो आहोत महाराष्ट्राला लढणाऱ्यांची गरज आहे  ऑन शेलार प्रेम म्हणजे प्रेम असतं ते सेम आहे आणि हे शेम शेम आहे   ऑन मणसे महाराष्ट्र् हित निर्णय  महाराष्ट्राच्या हितासाठी कुठलाही निर्णय आम्हाला दिसत नाही   असं असलं तर अमित शहा आणि मोदीविरोधात नेता कुठलाही ठाम उभा राहील पण असं दिसत नाही    ऑन सांगली जागा  विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील आहेत. वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील पितामह आहेत   विशाल पाटील यांनी 2019 घेऊन उभे होते परंतु ते पडले आता ते परत अशी चूक करतील असे वाटत नाही   सर्व ठीक होईल आमच्यासाठी अवघड काही नाही

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget