(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Full PC : लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर... मोदी-शाहांना राऊतांचा इशारा
Sanjay Raut Full PC : लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर... मोदी-शाहांना राऊतांचा इशारा आजपासून अधिवेशन सुरु होईल. तीन दिवस खासदारांचा शपतविधी होतील इंडिया आघाडीचे नवे खासदार संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील आणि 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील प्रत्येक खासदाराच्या हाती संविधानाच्या प्रती असतील वायकरांचे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.. लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आवाज उठवू 240 इंडियाच्या खासदारांचा आता आवाज घुमणार -------------------------------------- नाशिक - संजय राऊत, खासदार ऑन खासदार शपथ - आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू - 3 दिवस शपथविधी होईल - इंडिया आघाडीचे खासदार आवारात मूळ गांधी पुतळा तिथं जमतील - - सर्वच खासदार एकत्रित संसदेत प्रवेश करतील, प्रत्येकाच्या हाती संविधान प्रति असतील - संविधानाच्या प्रति कटिबद्ध आहोत हे संदेश देतील - ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष कळेल - विरोधी पक्षनेता पहिल्या बाकावर असेल - 240 चे 275 होतील हे कळणार सुद्धा नाही - त्यांच्या सारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी - या देशात कायदा असेल तर वायकर यांना शपथ दिली जाणार नाही - प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पाहुयात कायद्याचे पालन होतंय का - आता आवाज घुमणार, मोदी शाह यांचा आवाज चालणार नाही ऑन मुख्यमंत्री टीका भोंगा - टीका करू द्या - घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे - बांबू त्यांना लोकसभा निवडणुकीला लागगलेला - बाबू जो घातलाय तो निघत नाही - - बांबू ने लोक फटके मारतील - लोकसभेला गेलेला बांबू निघत नाहीये - बाबू वर ते अभ्यास करतील ऑन महायुतीच्या आमदार निधी - कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी - तेलंगणा मध्ये कर्जमाफी झाली - आपल्याकडे कर्जमाफी झाली पाहिजे - आपल्याकडे सर्वात जास्त आत्महत्या ऑन दिल्ली भेट सीएम - बांबू घुसलाय त्यासाठी दिल्लीला गेले होते ऑन भ्रष्टाचार / पैसे वाटप - हे सरकारच भ्रष्टचारातून निर्माण झाले आहे - त्यातून नथी, साड्या आणि कपडे वाटले असतील - संदीप गुळवे हे पहिल्या फेरीत निवडून येतील ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे - म्हणून त्यांना दिसत नाही - आम्ही काय सत्तेत आहे का - नाशिकमध्ये काय चाललंय माहिती आहे - या पैशातून सरकारचे खिसे भरले जात आहे - पाठबळ देणारे आमदार, मंत्री कोण आहेत - हे सर्व समोर आहे -