एक्स्प्लोर

Sanjay Raut Full PC : राजकारणासाठी तुरुंगातील गुंडांचा भाजपकडून वापर - संजय राऊत

Sanjay Raut Full PC : राजकारणासाठी तुरुंगातील गुंडांचा भाजपकडून वापर - संजय राऊत Sanjay Raut : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर काही आरोप केले होते. या आरोपांचे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. पण उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करत आहे. राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधील काही लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील लोकांचा वापर करत असल्याचे राऊत म्हणाले.   फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या टोळीनं राजकारणाचा दर्जा खाली आणला तरुंगात सरकारचे प्रतिनिधी जात असल्याचे राऊत म्हणाले. जेलमध्ये असलेल्या आरोपीच्या एका वक्तव्याला एवढं महत्व का? असेही राऊत म्हणाले. या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या टोळीनं किती खाली आणला आहे हे दिसत असल्याचे राऊत म्हणाले. याला फडणवीस पाठबळ देत असल्याचे राऊत म्हणाले.     भाजपच्या सगळ्या लोकांची नार्को टेस्ट करा भाजपच्या सगळ्या लोकांची नार्को टेस्ट करा, मग तुम्हाला कळेल गेल्या 10 वर्षात या लोकांनी काय कांड केलं आहे असं राऊत म्हणाले. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, अरविंद केजरीवाल यांना ईडीचा सीबीआयचा गैरवापर करुन अडकवण्यात आलं. मुंबईचे पोलीस आयुक्त हे मुख्य आरोपी आहेत, त्यांना मोकळं सोडण्यात आल्याचे राऊत म्हणाले.   देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटीक्स केलं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटीक्स केलं असल्याचे राऊत म्हणाले. गृहमंत्री म्हणून फडणवीस सध्या आरोपीच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवत आहेत. स्वत:फडणवीस वकिल आहेत. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिसस्करा करत असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीस हेच या राजकारणाचे सुत्रधार असल्याचे राऊत म्हणाले. कधीकाळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आमच्या जवळचे होते. अमित शाह हे देखील जवळचे होते.  पंतप्रधान मोदी हे देखील जवळचे होते. पण आज हे काय करतात ते महत्वाचे असल्याचे राऊत म्हणाले.   भाजप अशा प्रवक्त्यांमुळं रसातळाला जाणार  दहशतवादाच्या आरोपातील एक गुंड, जो बॉम्ब बनवतो, ज्याला पोलीस आयुक्त मदत करतात, तो हत्येतला आरोपी आहे. हा आरोपी भाजप संकटात असला की बाहेर येऊन स्टेटमेंट देत असल्याचे राऊत म्हणाले. भाजप अशा प्रवक्त्यांमुळं रसातळाला जाणार असल्याचे राऊत म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Embed widget