एक्स्प्लोर

Sanjay Raut Full PC Sambhajinagar :योजना लाडक्या बहिणींसाठी नसून मतांसाठी; रवी राणांवर घणाघाती आरोप

Sanjay Raut Full PC Sambhajinagar :योजना लाडक्या बहिणींसाठी नसून मतांसाठी; रवी राणांवर घणाघाती आरोप लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण घेतली नसती तर नाचक्की झाली असती महाराष्ट्राची निवडणूक घ्यायची त्यांची हिम्मत नसली तरी त्यांना घ्यावी लागेल, नाहीतर निव़डणूक आयोगाला उत्तर द्यावे लागेल निवडणुकांच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न ते करतील आणि आपल्या सोयीच्या तारखा घेण्याचा प्रयत्नही करतील मात्र महाराष्ट्राचा विरोधी पक्ष जागृत आहे राज्याच्या निवडणुका वेळेतच झाल्या पाहिजे, निकालही वेळेत लागला पाहिजे आणि सरसकारही वेळत बसलं पाहिजे लोकसभेचा सर्वेही अनुकुल नव्हता, महाराष्ट्राचा सर्वे प्रतिकूल होता मविआला सर्वेची गरज नाही तुम्ही कोणत्याही घोषणा करा, पैसे वाटा, निवडणुका तुम्हाला वेळतच कराव्या लागतील या ज्या योजना जाहिर केल्या आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी नसून वोट्ससाठी आहेत हे ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या पत्नी अमरावतीतून पराभूत झाल्या त्यांनी आत्मपरिक्षण करावं आम्ही तुम्हाला 1500 रूपये देतोय, तुम्ही मतं द्या नाही तर पैसे करत घेऊ काय तुमच्या बापजाद्यांचा पैसा आहे का? सरकराचा, जनतेचा पैसा आहे यांची मानसिकता भ्रष्ट आहे, सरकारी पैशातून विकत घेण्याची मानसिकता आहे जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या 1500 रूपयांत वाढ होईल,.. 1500 रूपयांत घर चालतं का  महाराष्ट्रातील 14 महापालिका निवडणुक पेंडिंग आहेत, ते घाबरताय , लोकसभा घेतली कारण अन्यथा जगात नाचक्की झाली असती म्हणून निवडणूक घेताय, तारीख manage करायला ते प्रयत्न करतील मात्र त्यांना निवडणूक त्यांना वेळेवरच घ्यावया लागतील, निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे, खोके सरकार आम्हाला घालवायचे आहे...  लोकसभेचा सर्वे त्यांना अनुकूल नव्हता आता ही नाही, आम्हाला सर्वे ची गरज नाही... महाविकास आघाडी 2 सरकार येणार कुणीही थांबवू शकत नाही...  रवी राणा पत्नी पराभूत झाली आहे,आणि ते असे बोलतात सगळे नेते असेच त्यांच्या सारखे बोलताय, पैसे काय यांच्या बाप जद्यांचे आहे का, यांची मानसिकता सरकारी पैशाने वोट विकत घ्यायची आहे,  आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू  अजित पवार स्वतः बारामतीत पराभूत होतील त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाही हे सगळे लोचट मजनू आहेत  2019 मध्येही मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुखयमंत्री होतील नाना पटोले यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा कुठला चेहरा असेल तर त्यांनी सांगावे, माझे मित्र आहेत ते महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे ते मी सांगतोय  देवेंद्र फडणवीस च्या हातात सगळं हे आमच्या साठी शुभशकुन आहे , अमित शाह आणि मोदी यांनी जास्त सभा घ्याव्यात म्हणजे आमच्या जागा वाढतील, आणि लाचार लोकांना किती जागा मिळणार त्यांना फेकलेले तुकडे मिळतात  तुम्ही आम्हाला सोडून गेले आमचा बाल ही बाका झाला नाही ज्यांनी पक्ष चोरला त्यानि नैतिकता बाबत बोलू नये सुरक्षा कशाला हवी आम्ही मर्दासारखे फिरतो आम्हाला सुरक्षा नको  महेश शिंदे बाबत : ही त्यांची मानसिकता आहे आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही आमच्या गुलाम आहेत पैसे घ्या आम्हाला मत द्या  मध्य प्रदेश मध्ये पैसे मिळाले नाही लाडकी बहीण लाडकी बहीण बेईमान लोकांना मत देणार नाही, ओवाळणी देणार नाही  अजूनही माजी मंत्र्यांना राज्यात सुरक्षा आहे , कशाला कारण ते घाबरतात ( कराड भुमरे )  विनोद तावडे वर अन्याय झाला होता 2019 मध्ये इतकंच मी त्याम्च्या बाबत बोलेल  एकनाथ शिंदे ला इतिहास माहीत नाही तो भावना शून्य माणूस आहे... उद्धव ठाकरे इस्पितळात असताना गद्दारी कट रचला  त्यांच्या बाबत काय बोलावे।।।

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वर
Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वरGondia Mobile Bomb :  तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाचParag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखलSpecial Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Embed widget