एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis vs Sanjay Raut:देवेंद्र फडणवीसांची राऊतांना टोलेबाजी, संजय राऊतांनी दिलं प्रत्युतर
Devendra Fadnavis vs Sanjay Raut Full : आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या. शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्ष झालं सुरु आहे. महाराष्ट्र आणि देश निष्ठेनं शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. कारण हे सरकार मजबूत पायावर उभा नसल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र
Kiren Rijiju : दलित मतांसाठी भाजपकडून किरण रिजीजू मैदानात
Shyam Manav on Devendra Fadnavis : श्याम मानव यांचे फडणवीस आणि सरकारवर गंभार आरोप
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Vishwa Hindu Parishad : शेख सुभान अली यांच्या वक्तव्यामुळे शिवभक्तांचा अपमान - विश्व हिंदू परिषद
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion