एक्स्प्लोर
Sangli : सांगलीच्या हरिपूरमध्ये एका आरटीओ एजंट आणि त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला ABP Majha
सांगलीच्या हरिपूरमध्ये एका आरटीओ एजंट आणि त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला झालाय. या हल्ल्यात आरटीओ एजंटचा मृत्यू झालाय तर त्याची पत्नी गंभीर जखमी झालेय. सुरेश नांद्रेकर असं मृताचं नव आहे. हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलेय. हरिपूर मध्ये एका तरुणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या सांगली ग्रामीण पोलिसांचं पथक हल्लेखोरांचा शोध घेतय.
महाराष्ट्र

Contract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम

9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 : ABP Majha

Orange growers Vidarbha : बी आणि सी ग्रेड संत्र्यालाही मिळतोय प्रतिकिलो 22 रुपयांचा दर

ABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News : ABP Majha

Top 100 headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha : Maharashtra News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बातम्या
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement