Sangamner Rada : जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य; पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Sangamner Rada : जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य; पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
जयश्री थोरात यांच्या संदर्भात सुजय विखे यांच्या सभेमध्ये आक्षेपारह वक्तव्य करण्यात आलाय. पातळी सोडून केलेल्या या वक्तव्याच्या नंतर राडा झालेला आहे. काल रात्री दहा वाजल्यापासून पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ठिया मांडलेला आहे. जयश्री थोराज, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हा ठिया बघायला मिळतोय. थोरात यांची कन्या आणि बहिणीचा संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनवर सुद्धा ठिया होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केल्याचा आरोपही करण्या. का कोणाला आई नाही का, कुणाला बहीण नाही का? इतक्या वाईट खालच्या पातळीवर बोलतात? खर याचा निषेध म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला लागवाणी गोष्ट आहे. काल सभे दरम्यान जे वक्तव्य झाले, पडसाद जे उमटलेले आहेत त्या अनुषंगाने आपण एकूण तीन गुन्हे दाखल केलेले आहेत आणि चौथा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. यामध्ये वक्तव्य केले, त्याबद्दल गुन्हा आहे. गावचे सरपंच आहेत. आणि या संदर्भात नितीन ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. नितीन काय सध्याची परिस्थिती आहे तिथली, काय वातावरण? निश्चितच जर पाहिलं तर काल संगनेर तालुक्यातील धांदरफळ या गावात माजी खासदार सुजय विके यांच्या संकल्पसभेत एका वक्त्याने आक्षेपार वक्तव्य केल्यानंतर संगणनेर तालुक्यात प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस कार्यकर्ते ठीक ठिकाणी आक्रमक झाले व या रोशातूनच काही ठिकाणी अनेक चार चाकी वाहन. मारहाण केली व महिलांना मारहाण केल्याचा आरोप होता, त्यानुसार देखील तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता चौथा गुन्हा जो आहे तो काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. तो गुन्हा दाखल करण्याच काम सध्या पोलीस ठाण्यात सुरू आहे. आता तुम्ही माझ्या मागे सुद्धा पाहू शकता का हेच ते पोलीस स्टेशन आहे ज्या ठिकाणी गेल्या आठ ते नऊ तास ठिया आंदोलन सुरू होत. काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून जे पदाधिकारी आहेत ते गेलेले आहेत आणि त्यानंतर आता कुठेतरी चारही गुन्हे दाखल झालेले आहेत.