एक्स्प्लोर
Sandeepan Bhumre On Manoj Jarange : समिती कामाला लागल्याचा आनंद- GR वर जरांगेंची प्रतिक्रिया
मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं खरं, मात्र त्यांच्यात आणि सरकारमध्ये विसंवाद अजूनही कायम आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे मराठा आरक्षणाविषयी देण्यात आलेली अल्टिमेटमची तारीख...मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत दिल्याचा पुनरूच्चार केलाय..तर २४ डिसेंबर आणि २ जानेवारीपर्यंत फक्त ८ दिवसांचा फरक असल्याची प्रतिक्रिया मंत्री संदीपान भुमरे यांनी दिलीय
महाराष्ट्र
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Walmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात
Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला
Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement