Sanay Raut On Vidhansabha Seat Shariing : आम्ही 85 पर्यंत आलोय, कोण कशी सेंच्युरी मारेल सांगता येत नाही
Sanay Raut On Vidhansabha Seat Shariing : आम्ही 85 पर्यंत आलोय, कोण कशी सेंच्युरी मारेल सांगता येत नाही
शेवटच्या क्षणी काही ठिकाणी आदलाबदल होऊ शकते
आता फार घोळ घालून चालणार नाही
उर्वरित जागांसाठी संध्याकाळपर्यंत निर्णय
जागा कोणाला द्यायची हा पक्षाचा प्रश्न आहे
जिंकण्याची क्षमता हे गृहीत धरून उम्मेदवारी दिली जाते
जवळ जवळ एखाद ठिकाणचा अपवाद वगळता काही ठिकाणी फार फार आदला बदल होऊ शकतात
महाराष्ट्र द्रोह्यांना कोण मदत करत हे महाराष्ट्रातील जनता बघेल
हे ही वाचा...
आमची शेवटची बैठक शरद पवारांसोबत झालीय
शरद पवारांनी सांगीतलय की मिडीयासमोर सांगा महाविकास आघाडीच जागावाटप व्यवस्थित पार पडलय
शरद पवार यांच्या सोबत आमची बैठक पार पडली. महाविकास आघाडी जागा वाटप सुरुळीत पार पडल आहे. या सगळ्यांना सामावून घेऊ. ८५, ८५ आणि ८५ जागानवर समंती झाली आहे
उद्या आम्ही सगळे बसत आहोत आणि जागांच करेक्शन करत आहोत
महाविकास आघाडीत आम्ही सोबत आहोत. आमच्या शिवसेनेच्या जागा जाहीर झाल्या मात्र त्यामध्ये देखील करेक्शन आहे