एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Samruddhi Mahamarg Special Report : 'समृद्धी'ला तडे,मृत्यूचे सापळे

Samruddhi Mahamarg Special Report : 'समृद्धी'ला तडे,मृत्यूचे सापळे राज्याच्या विकासाच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बांधला खरा... मात्र या समृद्धीवर आता मृत्यूचे सापळे तयार झालेत. अत्यंत धक्कादायक असा प्रकार एबीपी माझाने आज जगासमोर आणला, त्याची गंभीर दखलही तातडीने यंत्रणांना घ्यावी लागली... काय घडलाय नेमका प्रकार पाहूया हे मोठमोठे तडे, या मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत महामार्गाला  हा महामार्गही साधासुधा नाही... जिथे गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात   असा समृद्धी महामार्ग...५५ हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधलाय..  महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं एक वर्ष झालं,   तोच या महामार्गाला मोठमोठाले तडे, भेगा पडल्याचं दिसतंय.   छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या   माळीवाडा इंटरचेंजजवळ ३ सेमी रुंद आणि ५० फूट  लांबीच्या भेगा पडल्या आहेत.   महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरल्यास   २० वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा   एमएसआरडीसीने केला होता, तो फोल ठरला.   माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर असा खड्डा पडला असून कधीही अपघात होईल अशी शक्यता आहे. समृद्धी महामार्गावरची ही भयानक अवस्था...  पुलावरील रस्त्याची अवस्थाही वेगळी नाही.   पुलावर खड्डे पडलेत. एखादं मोठं वाहन तिथून गेलं,  तर संपूर्ण रस्ता हलतो...  पुलावरील या खड्ड्यामुळे भरधाव वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराविषयी मी बोललो होतो  समृद्धी महामार्ग प्रकल्पला टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. भ्रष्टाचार किंवा अतिरिक्त पैसा सरकारचा गेला. या प्रकल्पातून काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाभ मिळाला असावा. गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्यात भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गाच्या खर्चातून झाला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP Majha
Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणीSonali Kulkarni on Election : यंदाची निवडणूक संभ्रमित करणारी, सोनाली कुलकर्णींनी दिला सल्लाMaharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Embed widget