Sambhaji Bhide: संभाजी भिडेंविरोधात अखेर अमरातीमध्ये गुन्हा दाखल; भिडेंवरून राजकारण तापलं
Sambhaji Bhide: संभाजी भिडेंविरोधात अखेर अमरातीमध्ये गुन्हा दाखल; भिडेंवरून राजकारण तापलं मोहनदास म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी हे करमचंद यांचे अपत्य नव्हते असं धक्कादायक विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात एका पुस्तकाचा संदर्भ देत गांधीबद्दल केले आहे.संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल.काल अमरावती येथील कार्यक्रमात भिडे यांच्या सहकाऱ्याने एका पुस्तकाचा संदर्भ देत गांधीबद्दल केले धक्कादायक विधान. प्रा. के. एस. नारायणाचार्य यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ देत भिडे गुरुजी यांच्या सहकाऱ्याने सदर वक्तव्य केले.महात्मा गांधी मुस्लिम समर्थक का होते? याची माहिती देतांना हे वक्तव्य करण्यात आले.व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये संभाजी भिडे त्या विधानाला दुजोरा देत असल्याचे होते स्पष्ट....