एक्स्प्लोर
Advertisement
Navnath Gore | साहित्य अकादमी पुरस्कार विजेता रोजंदारीवर, माझाच्या बातमीनंतर गोरेंना नोकरीचं आश्वासन
कोरोनामुळे नोकरी गेलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठ नोकरीचा आधार देणार आहे. एबीपी माझाने नवनाथ गोरे यांची मांडलेली व्यथा पाहून कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी गोरेंना नोकरी देण्याचं आश्वासन एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. तसंच फोनवरून विश्वजित कदम यांनी गोरेंशी चर्चा केली असून यावेळी विश्वजित कदम यांनी नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठामध्ये नोकरीचा प्रस्ताव दिला आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion