एक्स्प्लोर
JF Ribeiro : सचिन वाझे वर्दीतला गुंड तर Param Bir Singh पोलीस दलावरचा डाग तर
महाराष्ट्रात पोलीस आणि राजकारण यांची अभद्र युती झाली असून ती आता तोडण्याची संधी आहे असं मत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ एफ रिबेरो यांनी व्यक्त केलं. सचिन वाझे हा वर्दीतला गुंड असून परमबीर सिंह पोलीस दलावरचा डाग असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. सचिन वाझे प्रकरण, पोलीस दलातील बदल्यांतील राजकीय हस्तक्षेप? या सगळ्यासंदर्भात रिबेरो त्यांच्याशी खास बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















