एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya :7/12 :अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान:सात बाराच्या बातम्या
अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना सध्या रद्दी पेपरपेक्षाही कवडीमोल भाव मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. गारपिटीनं द्राक्षांच अतोनात नुकसान झालं आहे. द्राक्षांना वातावरणाचा फटका बसू नये यासाठी 40 रुपये किलो दरानं रद्दीचे पेपर लावले जातात. त्या पेपरवरही हजारो रुपये खर्च झाले आहेत. आणि आता त्या रद्दी पेपरपेक्षाही कवडीमोल भाव द्राक्षांना मिळत आहे
महाराष्ट्र
Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?
Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणी
Santosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहिती
Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा
Omraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement