एक्स्प्लोर
Raj Thackeray Election Commission : निवडणूक आयोगावर राष्ट्रद्रोहाचा आरोप, सामनातून हल्लाबोल
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपद्धतीवर 'सामना' (Saamana) वृत्तपत्रातून आज पुन्हा एकदा हल्लाबोल करण्यात आला आहे, ज्याचे पडसाद मुंबईतील सर्वपक्षीय सत्याच्या मोर्चात (Satyacha Morcha) उमटत आहेत. ‘आयोगाच्या हाती निवडणुकांची सूत्रं असणं हा राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा आहे,’ असा अत्यंत गंभीर आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. सध्याचा निवडणूक आयोग राजकीय खेळातील वजीर बनला असून लोकांचा त्यावर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे अशा आयोगाला भंगारात फेकून देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकवटले असून, त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
महाराष्ट्र
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























