एक्स्प्लोर
Advertisement
Russia Ukraine War: युक्रेनमधून परतले, पुढच्या शिक्षणाचं काय? ABP Majha
रशिया-युक्रेन युद्धाचा दहावा दिवस आहे आणि अजूनही हजारो भारतीय विद्यार्थी तिथं अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सुरु केलेल्या ऑपरेशन गंगा या मोहिमेत आज तीन हजार विद्यार्थी मायदेशी परतणार आहेत. आज १५ विमानं या विद्यार्थ्यांना घेऊन भारतात येणार आहेत. यापैकी १० विमानं दिल्लीत, तर एक विमान मुंबईत येणार आहे. त्यात भारतीय वायूदलाची चार विमानं विद्यार्थ्यांना घेऊन येतील. असं असलं तरी युक्रेनच्या खारकिव्ह आणि सुमी शहरांत भारतीय विद्यार्थी अजूनही अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेकडे देशवासियांच्या नजरा आहेत.
महाराष्ट्र
सकाळी ९ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा हेडलाईन्स 9 AM टॉप हेडलाईन्स 05 November 2024
Best Employee Bonus : भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
हीच का लाडकी बहीण योजना, भिवंडीत भोजपुरी ठुमके, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement