एक्स्प्लोर
Rohit Pawar on MIM : मविआचे उमेदवार पाडण्यासाठी MIM पैसे घेऊन भाजपला मदत करते
एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एमआयएमवर केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला आहे. त्यातच आता रोहित पवार यांनी थेट आरोप केल्याने यावरून राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान : 14 March 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 11 AM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Nagpur Mutton Shops Dhulivandan 2025 : नागपुरात धुळवडीनिमित्त मटनाच्या दुकानांत मोठ्या रांगा

ABP Majha Headlines : 10 AM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
भारत
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement