एक्स्प्लोर

Rohit Pawar On Nitesh Rane | नितेश राणेंना दीड महिन्यानंतर कोण वाचवणार याचा विचार करावा!

ऑन कॅबिनेट बैठक   राज्यकर्ते कॅबिनेटवर कॅबिनेट बैठक घेत चालले आहेत हे निर्णय घेत असताना अगोदर घेतलेले काय झालं यावर कोणी बोलत नाही काल सुद्धा एक कॅबिनेस झाली त्या कॅबिनेटमध्ये अडीच तास चर्चा झाली अजितदादा फक्त दहा मिनिट उपस्थित राहिले  मंत्रालयात अधिकारी सुद्धा आता चर्चा करू लागले आहेत ते अशा पद्धतीने बेशिस्तपणा  सरकार चालवण्याचे बाबतीत आणि भ्रष्टाचार एवढा राहिला तर जानेवारी महिन्यामध्ये नोकरदारांना अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसतील अशी परिस्थिती आहे    On नाना पटोले कधी मुख्यमंत्री होणार नाहीत   प्रफुल पटेल साहेबांना त्यांच्याच पक्षाचा पडलेला आहे तिथे आमदार निवडून येतील हे बघावे लागेल त्यांच्या पक्षाचे बाबतीत बोलायचं झालं तर अनेक लोकांनी घेतले आहेत प्रफुल पटेल साहेबांकडे यांच्याकडे सुद्धा होत आहे पळणारा एकच येत आहे तो म्हणजे अजितदादा बाकीच्यांनी फक्त कातडी वाचवली कोणी जेलमध्ये जायला घाबरत होते जेलमध्ये जाऊ नये म्हणून सत्तेत गेले आहे तर मलिदा खायचा होता कुणाला घरचा वर चा मजला इडी ने सिझ केला होता तो सोडवायचा होता   ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत आहेत दादा मात्र कळत आहेत कुणी किती काही केलं तर जो व्यक्ती विचाराबरोबर असतो त्यालाच फक्त यश मिळत असतो     2024 मध्ये महाराष्ट्राला काय बघायला मिळेल   2024 मध्ये महाराष्ट्राला पाच वर्षासाठी योग्य असा मुख्यमंत्री पाहायला मिळेल  महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांचा  विचार करणारा मुख्यमंत्री आणि सरकार  म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला पाहायला मिळेल     वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांनी दीड महिन्यानंतर त्यांना कोण वाचवणार याचा विचार करावा.  आमदार नितेश राणे केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणाले. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यात त्यांनी असं म्हटलं आहे कि सागर बंगल्यात राहणारे लोक फक्त पोलीस वाचवू शकतात.ते धमकी देत होते. त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे कि सागर बंगल्यात राहणाऱ्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी तुम्ही पाच वर्ष घालवली आडीचं वर्ष सत्ता असुनही तुम्हाला पद मिळालं नाही.तुम्ही किती डोकं आपटलं आणि त्या नेत्याच किती गुणगान गायलं तरी तुम्हाला पद मिळणार नाही.पुढच्या दीड महिन्यात असलेला नेता येत्या दीड महिन्यात बदलणार आहे.महाविकास आघाडीचा नेता तिथे बसणार आहे.तुम्ही केलेलं वक्तव्य तुम्ही केलेला अपव्यवहार महिलांच्या बाबतीत केलेले वक्तव्य.विविध समाजाच्या विरोधात बोलला आहात.तेव्हा तुम्हाला कोण वाचणार याचा विचार राणे यांनी करावा..  रोहित पवार ऑन  लाडकी बहीण वरून सरकार वर हल्ला.  मागील अडीच वर्षात या सरकार ने शेतकऱ्यांसाठी कुठलीच चांगली योजना नाही युवा बेरोजगार आहेत. लोक अडचणीत आहेत आणि या सरकारने सामान्य लोकांचा पैसा हा जो तिजोरीत असतो तो पैसा लोकांना आणि महिलांना वाटायला सुरुवात केली ती योजना महाविकास आघाडी बंद करणार नाही मात्र शेतकऱ्यांना हमीभाव युवांना नौकरी आणि महिलांना सुरक्षा शिक्षण ह्या गोष्टी आम्ही महाविकास आघाडी आल्या नंतर बघुत.  बाईट _   नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता यावर रोहित पवार म्हणाले काँग्रेस मध्ये निर्णय हे राहुल गांधी घेतात.राष्ट्रवादीत पवार घेतात आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षात निर्णय घेतात त्यामुळं त्यांनी कितीही मत व्यक्त केल तरी त्यांच्यावर जे नेते आहेत ते निर्णय  घेतील. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया
Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Embed widget