एक्स्प्लोर

Rohit Pawar Exclusive : ... तर दादांचा एकही आमदार निवडून येणार नाही - रोहित पवार

Rohit Pawar Exclusive : ... तर दादांचा एकही आमदार निवडून येणार नाही - रोहित पवार  हे सरकार फक्त मलिद्याच्या मागेआहे या आधि अनेक घोटाळे हे समोर आणले आजचा घोटाळ्यातPWD च्या अंतर्गत येणारा विषय आहे ६ हजार कोटीचा मलिदा सरकारमधील मंत्री आमदार कंत्राटदार यांनी खाल्ला मुलींचे शिक्षण मोफत करण्यासाठीचे पैसे खाल्ले एमएसआरडीसीचा उद्देश हा राज्यातील इन्प्रा स्टक्चर बनवण्यासाठी हे महमंडळ निर्माण झालं हे महामंडळ पैसे गोळा करण्यासाठी बाजारात गेल्यावर त्यांना अपयश आलं त्यामुळेच पीडब्ल्यूडीचीकामं या महामंडळाला दिली ज्या संस्थेकडे पैसे नाहित, मनुष्य नाहीतल तरीही टेंडर काढलं ४० हजार कोटीत १५ टक्के कमिशन घेतलं, ५ टकके कमिशन राजकिय नेते, ५ टक्के यंत्रणा, २ किंव ३ टक्के नेत्यांच्या वरच्यांना, २ ते ३ स्थानिक नेत्यांना कमिशन देण्यात आला अंदाज पत्र विशिष्ठ किंमतीचं होतं त्यात १० टकयांनी काही महिन्यात वाढ केली या टेंडरमध्ये ठराविक विशिष्ठ लोकचंअसून त्यातही टेंडर वाढवून लावलेले आहे एवढी जास्त किंमत का दिलं तर प्रॅाफीट जास्त होता निधी नसताना २० ते ३० टक्के वाढीव टेंडर कढलं गेलं काही कंत्राटदारांना आधीच टेंडर देण्याबाबत शाश्वती दिली. ज्यानकरून निवडणूक काळात मदत कंत्राटदाराकडून या अनुशंगने एमएसआरडीसीच ब्रिजेश दिक्षीत यांनाच का बसवलं, नागपूरकनेक्शन आहेका? याबाबत सोमवारपर्यंत सरकारने भूमिका मांडावी. अन्यथा आम्ही पुढे यात आक्रमक पाऊल उचलू ४ महिने हे सरकार सत्तेत आहे. त्यानंतर आमचं सरकार आलं दर दोषींवर कारवाई करू अॅम्ब्युलन्स घोटाळ्याबाबत आम्ही न्यायालयात गेलो। न्यायालयाने सरकारला याबात गुन्हा नोंदवून चौकशीचे आदेश दिलेत या टेंडरमध्येही फाॅरन्सिक आडीट व्हायला हवं केंद्र सरकारमधील नेता यात नाही. राज्यातील नेते वव अधिकारी यांच्यावर आरोप आहे. 60 हजार कोटीची कामं एमएसआरडीसीला दिली मात्र कामांची अंमलबजावणी होतं नाही एका विशिष्ठ सरकारी कर्मचार्याने एकाच लॅपटाॅपवरूनभरण्यातवआली आहे हुडको कडे अतिरिक्त पैसा आहे तो पैसा असल्याने तो तिथे वापरायचा असल्याने हे सुरू आहे एमएसआयडीसी कडे अधिकारीहीनाही तरी सुद्धा पीडब्ल्यू डीकड काम न देता एमएसआयडीला का दिलं जातं आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBeed Firing :  मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची डोक्यात गोळी झाडून हत्या ABP MajhaMajha Vittal Majhi Wari EP 02 | पुण्यात तुकोबांची पालखी! माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaMaharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
Embed widget