एक्स्प्लोर
Advertisement
Nandurbar : देशाने 100 कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्यानिमित्त पाहा कोरोना योद्धा रेणू वसावे यांची कहाणी
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केली जात होती. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. हा ऐतिहासिक टप्पा पार पाडण्यासाठी अनेकांनी मेहेनत केली आहे. अति दुर्गम भागात देखील कोरोनाच्या लसी पोहोचवून नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. रेणू वसावे यांनी प्रतिकूल परिस्थितीत नंदुरबार येथील एका गावात लसीकरण करून घेतलं आहे. पाहा रेणू वसावे यांची कहाणी..
महाराष्ट्र
Hitendra Thakur On Vinod Tawde : टीप कुठून, केव्हा, कशी मिळाली? राड्यानंतर ठाकूरांची स्फोटक मुलाखत
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 19 November 2024
Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?
Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?
Hitendra Thakur On Vinod Tawde | भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement