एक्स्प्लोर

Ravindra Waykar :  मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर, वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल

Ravindra Waykar :  मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर, वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल

हे देखील वाचा

Majha Katta : मविआ धर्म पाळत विशाल पाटील यांचा प्रचार कसा केला? विश्वजित कदम यांनी माझा कट्ट्यावर उघड केलं गुपित

सांगली : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha Election 2024) ठाकरे गटाच्या (Thackeray Group) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे काँग्रेस नाराज होती, मात्र, आघाडी धर्म पाळणं ही गरजेचं होतं. असं असताना काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांचा प्रचार केला. पण, विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी अपक्ष विशाल पाटील यांचा प्रचार नेमका कसा केला? याचं उत्तर त्यांनी माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात सांगितलं. विश्वजित कदम यांनी रात्रीच्या वेळी प्रचार केल्याचं आणि कार्यकर्त्यांच्या शिस्तीबद्दल सांगितलं.

मविआ धर्म पाळत विशाल पाटील यांचा प्रचार कसा केला? 

यंदाची लोकसभा निवडणूक फारच खास ठरली. त्यातच सर्वाधिक चर्चा झाली ती, सांगली मतदारसंघाची. सांगली मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती. अखेर वरिष्ठांच्या बैठकीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसही जागा सोडण्यास तयार नव्हतं. पण, ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि संपूर्ण समीकरणच बदललं. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेची निवडणूक लाख मतांहून अधिक मताधिक्क्यानं जिंकली. या निवडणुकीत त्यांना आमदार विश्वजित कदम यांनी विजयासाठी मदत केली.

विश्वजित कदम यांनी माझा कट्ट्यावर उघड केलं गुपित

माझा कट्ट्यावर विश्वजित कदम यांनी सांगितलं की, मी 20 दिवस रात्री 9 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत झोपलेलो नाही. आमच्याकडे शिस्त आणि संघटन आहे. यावर विशाल पाटील यांनी सांगितलं की, आमच्याकडे शिस्त आणि संघटन खूप स्ट्राँग आहे. आमच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघापैकी त्यांच्या (विश्वजित कदम यांच्या) मतदारसंघातील म्हणजे माझ्या लाखांच्या मतांच्या लीडमधली 36,000 मते मला जिथे मिळाले, त्या स्पेसिफिक मतदारसंघांत त्यांचं नेटवर्कींग खूप चांगलं आणि स्ट्राँग आहे. कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि ते त्यांच्यासाठी खूप कमिटेड आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vijay Wadettiwar FULL PC : सरकारने दोन समाजात भांडणं लावली, विजय वडेट्टीवारांची टीका
Vijay Wadettiwar FULL PC : सरकारने दोन समाजात भांडणं लावली, विजय वडेट्टीवारांची टीका

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जामीन मिळाला, पण अरविंद केजरीवालांची तुरुंगातून सुटका होईल? जामीनाविरोधत ईडीची उच्च न्यायालयात धाव
जामीन मिळाला, पण अरविंद केजरीवालांची तुरुंगातून सुटका होईल? जामीनाविरोधत ईडीची उच्च न्यायालयात धाव
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना
Munjya Box Office Collection Day 14 : बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं, दोन आठवडे सुस्साट, किती झाली कमाई?
बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं, दोन आठवडे सुस्साट, किती झाली कमाई?
Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी 127 जागा हेरल्या, 'या' मंत्र्यांना टार्गेट करणार, एक्झिट पोलही सांगणार
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी 127 जागा हेरल्या, 'या' मंत्र्यांना टार्गेट करणार, एक्झिट पोलही सांगणार
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar FULL PC : सरकारने दोन समाजात भांडणं लावली, विजय वडेट्टीवारांची टीकाSanjay Raut PC FULL : सरकार गुंडांच्या हातामध्ये, लोकसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला ABP MajhaYoga Day Special : Yoga Guru Hansaji Yogendra यांची Exclusive मुलाखतManoj Jarange EXCLUSIVE : विधानसभेला ठासून सांगणार, आमचा एक्झिट पोल हा वेगळाच ठरणार- मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जामीन मिळाला, पण अरविंद केजरीवालांची तुरुंगातून सुटका होईल? जामीनाविरोधत ईडीची उच्च न्यायालयात धाव
जामीन मिळाला, पण अरविंद केजरीवालांची तुरुंगातून सुटका होईल? जामीनाविरोधत ईडीची उच्च न्यायालयात धाव
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना
Munjya Box Office Collection Day 14 : बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं, दोन आठवडे सुस्साट, किती झाली कमाई?
बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं, दोन आठवडे सुस्साट, किती झाली कमाई?
Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी 127 जागा हेरल्या, 'या' मंत्र्यांना टार्गेट करणार, एक्झिट पोलही सांगणार
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी 127 जागा हेरल्या, 'या' मंत्र्यांना टार्गेट करणार, एक्झिट पोलही सांगणार
इंडिगोच्या फ्लाइटमध्ये हेव्ही एयर टर्ब्युलन्स; प्रवासी भेदरले, रडू लागले, 30 मिनिटं आकाशातच विमानाच्या घिरट्या
इंडिगोच्या फ्लाइटमध्ये हेव्ही एयर टर्ब्युलन्स; प्रवासी भेदरले, रडू लागले, 30 मिनिटं आकाशातच विमानाच्या घिरट्या
TMKOC :  'तारक मेहता का...' मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट? 16 वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडल्याचे कारण...
'तारक मेहता का...' मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट? 16 वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडल्याचे कारण...
Sonali Bendre :  'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये मोठा बदल, सोनाली बेंद्रे ऐवजी 'ही' अभिनेत्री परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार?
'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये मोठा बदल, सोनाली बेंद्रे ऐवजी 'ही' अभिनेत्री परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार?
Manoj Jarange Patil: सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हाला पाजतील; रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा
सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हाला पाजतील; रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा
Embed widget