Ravindra Dhangekar On Pune Car Accident : आमदार रवींंद्र धंगेकर यांनी घेतली ससूनच्या डीनची भेट
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससून रुग्णालयाच्या डीनची भेट घेेतली. दबावाला बळी पडू नका अशी सूचना त्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना केली. तसंच मंत्र्यांच्या जवळचे अशल्याने डॉक्टर तावरेंना पद मिळालं, असा आरोपही त्यांनी केला.
हे देखील व्हिडिओ पाहा
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 28 May 2024 : ABP Majha
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज बैठक, मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेणार
पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर, शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारासंघात टक्का घसरला
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज महायुतीची खलबतं, मनसेला मदत करणार की महायुती चारही जागांवर उमेदवार देणार याची उत्सुकता
लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती, लोकसभेच्या स्ट्राईकरेटनुसार ठरणार विधानसभेचं जागावाटप
पंतप्रधान मोदींना मनरोग, विश्रांतीची गरज, सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना टोले, निवडणुकांच्या काळात मोदी पप्पू अवस्थेत पोहोचल्याची टीका
शिवीगाळ करणं ही विरोधकांची मानसिकता, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, एएनआय वृत्तसंस्थेला दिली विशेष मुलाखत
विधानसभेच्या जागावाटपाच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये नाराजी, युतीविरोधातलं वक्तव्य खपवून घेणार नाही, माजी खासदार निलेश राणेंची टीका,
ससून रूग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
रक्ताचे सँपल बदलणाऱ्या ससूनमधीन दोन डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलची कारवाई सुरू, सात दिवसांत लेखी उत्तर देण्याचे आदेश, पुरावे तपासून कॉऊन्सिल करणार कारवाई
ससूनमधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवर अंबादास दानवेंचा आक्षेप, चौकशी करणारे किती स्वच्छ? दानवेंचा सवाल, तर सापळेंच्या नियुक्तीत आपला हस्तक्षेप नाही, मुश्रीफांचा दावा
पुणे अपघातानंतर मुंबईतही बार पबची छाडाछडती सुरू, गेल्या तीन दिवसांत मुंबईतल्या ५० पबवर छापे, अल्पनयीन मुलाला मद्य देणाऱ्या एका मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल
नागपूर वेधशाळेचा पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, नवतपा सुरू झाल्याने ३ जूनपर्यंत काहिली... यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता, देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज
((यंदा धो-धो बरसणार!))