एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar On Eknah Shinde Special Report : महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही, एकनाथ शिंदेंचा धंगेकराना सल्ला
पुण्यात शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muraleedhar Mohol) यांच्यावर आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी धंगेकरांना महायुतीत दंगा न करण्याचा सल्ला दिला आहे. 'केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या अप्रत्यक्ष सहभागामुळे या प्रकरणी केवळ दोन कोटी तीस लाखांमध्ये तडजोड सुरू आहे,' असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे. मोहोळ यांनी पदाचा गैरवापर करून बॉम्बे फ्लाइंग क्लबला (Bombay Flying Club) फायदा करून दिला, ज्यामुळे हवाई उड्डाण विभागाचे १९७ कोटींचे नुकसान झाले. याच्या मोबदल्यात मोहोळ यांचे व्यावसायिक भागीदार विशाल गोखले (Vishal Gokhale) यांना क्लबने प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. तर, एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांची भेट घेऊन त्यांची प्रशंसा केली, पण त्याचवेळी महायुतीच्या विरोधात न बोलण्याचा सल्ला दिला.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















