एक्स्प्लोर

Ravi Raja Join BJP : काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्ती

Ravi Raja Join BJP : काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्ती
वी राजा या मातब्बर नेत्याने काँग्रेसचा नेता म्हणून महानगरपालिका गाजवली महापालिकेचे विरोधीपक्षनेते म्हणून महापालिका त्यांनी गाजवली 23 वर्ष बेस्टचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा आमच्या सोबत येत आहेत. एक आक्रमक भूमिका मांडणारा नेता ज्यांनी पाच टर्म त्यानी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मोठा जनसंपर्क आहे. येत्या काळात आणखीनही लोक भाजपात येणार आहेत, वेळ आली की तिही नाव जाहीर होतील भाजपला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात काँग्रेस मधील आणखी काही प्रवेश भाजप मधे होतील. बंडखोरांसोबत आम्ही सगळे इश्यूज संपवले आहेत..येत्या दोन दिवसांत तुम्हाला दिसेल काही ठिकाणी क्रॉस बंडखोरी आहे, त्यासंदर्भातही आम्ही चर्चा केली आणि लवकरच तेही तुम्हाला कळेल पुन्हा महायुती सरकार सत्तेत येणार आहे काही ठिकाणी क्रॉसफॉर्म आले होते. काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. क्रॉसफॉर्म परत होतील. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे त्याबाबत देखील रणनीती झाली आहे. पक्षांतर्गत बंडखोरीवरही चर्चा झालीय, त्यांनाही समजावलं जाईल गोपाळ शेट्टी हे भाजपचे प्रामणिक सैनिक आहेत..ते आग्रही असले तरी शेवटी पक्षशिस्त मान्य करतात त्यांनी नेहमी पक्षासंदर्भात जी सामंजस्याची भूमिका घेतली आहे, तीच मान्य करतील. मी राज ठाकरेंचा आभारी आहे, मात्र महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री येणार हेच अंतिम आहे सदा सरवणकरांसंदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की सगळे एकत्र राहावेत, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे माहीम बाबत बोलणी सुरू आहेत, एकत्रित मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे पक्षांतर्गत बंडखोरीवरही चर्चा झालीय, त्यांनाही समजावलं जाईल गोपळ शेट्टी पक्षाचे प्रामाणिक सैनिक आहेत त्यांनी नेहमीच पक्षाचा आदेश मानलाय, यावेळी ते मानतील अशी अपेक्षा आहे. क्षेत्रिय अस्मितेसोबत राष्ट्रीय अस्मिताही महत्त्वाचीय राज ठाकरेंनी हिंदुत्वाची राष्ट्रीय अस्मिता स्वीकारलीय नवाब मलिकांसंदर्भात अधिकृत भूमिका आशिष शेलारांनी मांडली आहे नवाब मलिक यांच्या बाबत अधिकृत भूमिका आशीष शेलार यांनी मांडली आहे. मी देखील हेच म्हंटल आहे की आमची तीच भूमिका आहे  आम्ही नवाब मलिकांचा प्रचारच करणार नाही, त्यामुळे आम्ही नवाब मलिकांना सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रश्नच नाही...त्यांच्याविरोधात शिंदेंनी उमेदवार पण दिलाय आणि आम्ही त्याचाच प्रचार करू  माझा पहिला प्रश्न राहुल गांधींना हाच असेल की तुम्ही असंच गॅरंटी कार्ड तेलंगाणा, हिमाचल, राजस्थान, छत्तीसगडमधे दिलं होतं..ते फेल झालं..मग आता असं गॅरंटी कार्ढ आणण्याचा प्रयत्न का करता  आडाम मास्तरांना चांगला माणूस कोण आणि वाईट माणूस कोण हे कधीच कळलं नाही. आडाम मास्तरांना उपयोगाचा माणूस कोण आणि त्यांचा उपयोग कोण कळतंय हे कळलं नाही लोकसभेला आडम मास्तर यांना काँग्रेसने चॉकलेट दिलं. आता देखील तेच झालं. त्यामुळे आडम मास्तर सारख्या लोकांनी कोण वापर करुन घेतं आणि कोण उपयोगी पडतं याचा विचार करावा*  शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा दिवाळी शुभेच्छांचा फोन आला नाही, पण माझ्या दोघांना जाहीर शुभेच्छा आहेत.  माझा राहुल गांधी यांना सवाल आहे की त्यानी उत्तर प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगढ इथं जी आश्वासन दिल होतं त्याचं पुढं काय झालं? त्यांचं फेक गॅरटी कार्ड आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special ReportJalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget