एक्स्प्लोर
रत्नागिरी जिल्ह्यातील मासे व्यवसायिकांना अच्छे दिन; 'या' देशात होते इतक्या कोटींची निर्यात
रत्नागिरी जिल्ह्यातून सध्या दररोज 15 ते 20 टन म्हणजेच जवळपास 1 कोटींची मासे युरोपीयन देशांकरता निर्यात केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडमधील जेएनपीटी या ठिकाणी ही मासे पाठवले जातात. त्यानंतर जेएनपीटीवरून हे मासे युरोपीयन देशांकरता निर्यात केली जाते. शिवाय, मुंबईकरता देखील विशिष्ठ प्रकारची मासे रवाना केले जातात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात संकटात सापडलेल्या मासे व्यावसायाला आता सुगीचे दिवस येत आहेत. मध्यंतरीच्या काळात वातावरण बदलामुळे देखील मासेमारी व्यवसायाला फटका बसला होता.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
भविष्य
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















