एक्स्प्लोर
Raosaheb Danve on Crop Insurance:पीकविम्यासाठी मुदतवाढ देण्याची केंद्र सरकारची तयारी: रावसाहेब दानवे
पिकविमा नोंदणीच्या मुदतवाढीसाठी राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार तात्काळ मुदतवाढ देईल, असं आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिलंय. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तोमर यांची काल भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. दानवे यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















