Ranjit Kasale Video : पोलिसांनी तोंड दाबलं तरीही कासले ओरडला,महाराष्ट्र सरकार हाय हाय
रणजित कासले - कोर्टातून बाहेर येत असताना
महाराष्ट्र सरकार हाय हाय, इन्कलाब जिंदाबाद... घोषणा
रणजित कासले ला किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
कोर्टात काय झालं?
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले किल्ला कोर्टात हजर
सोशल मीडियावर नेत्यांची ' पोलखोल ' केल्याप्रकरणी
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक करण्यात आली होती
मुंबई गुन्हे शाखेने रणजीत कासलेला दिल्लीवरून अटक
कासलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती की पोलीस कोठडी पूर्ण होत असून आज किल्ला कोर्टात कासलेला हजर केले आहे
लोकप्रतिनिधींची बदनामीप्रकरण तसेच जातींमध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कासलेला अटक झाली होती
तो जर पुरावे देत आहे त्याचा मागचा उद्देश काय आहे त्यासाठी पोलिस कोठडी हवी होती - सरकारी वकील
रणजित कासले पहिल्या दिवसापासूनच सहकार्य करत आहे त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही - कासले वकील
नवनाथ देवकते - (कासले वकील)
* ३१ मे ला अटक केलेलं -
* आरोप केले ते खरे की खोटे हे तपासा
* बेकायदेशीर अटक करण्यात आलं असल्याचे कोर्टाला सांगितले
* त्यानी केलेले व्हिडीओ पहा
* कोर्टाच्या बाहेर येऊन त्यांनी घोषणा केली
* बेल साठी अर्ज केला आहे बेल मिळेल.























