एक्स्प्लोर

Ramdas kadam On Kokan Vidhansabha : कोकणात शिवसेनेला सार्वाधिक जागा कदमांचा खोचक टोला

Ramdas kadam On Kokan Vidhansabha : कोकणात शिवसेनेला सार्वाधिक जागा कदमांचा खोचक टोला
 कोकणात शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर रामदास कदम यांची खोचक टीका.   कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे मोठ्या मनाने मान्य केल्याबद्दल रामदास कदम यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार.  निकाल लागेल तेव्हा कोकणावर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकलेला असेल - रामदास कदम  मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेली शिवसेना ही खऱ्या अर्थाने मुंबई आणि कोकणातील मराठी माणसानेच मोठी केली - रामदास कदम   लोकसभेमध्ये कोकणातून धनुष्यबाण हद्दपार झाले असे अनेकांना वाटत होते, पण विधानसभेमध्ये कोकणातील सर्वच जागा शिवसेनेने पुन्हा मिळवल्या आणि कोकण शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले - रामदास कदम   निकालानंतर उरले सोडलेले देखील आमच्या सोबतच येतील - रामदास कदम यांनी व्यक्त केला विश्वास 

महाराष्ट्र व्हिडीओ

Jitendra Awhad Kalwa Mumbra Vidhan Sabha : शरद पवारांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड अर्ज भरणार
: शरद पवारांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड अर्ज भरणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : रामटेक विधानसभेच्या जागेवरून मविआत 'हाय व्होल्टेज ड्रामा', ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतरही काँग्रेसकडून हालचालींना वेग
रामटेक विधानसभेच्या जागेवरून मविआत 'हाय व्होल्टेज ड्रामा', ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतरही काँग्रेसकडून हालचालींना वेग
Shivdi Vidhan Sabha: मोठी बातमी: शिवडी विधानसभेतून भाजपचा ठाकरे गटाविरोधातील उमेदवार ठरला, निष्ठावंताच्या मुलाला उमेदवारी?
शिवडी विधानसभेतून भाजपचा ठाकरे गटाविरोधातील उमेदवार ठरला, निष्ठावंताच्या मुलाला उमेदवारी?
Maharashtra Assembly Elections 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नरहरी झिरवाळांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नरहरी झिरवाळांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
Mahayuti Crisis: आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Jitendra Awhad Kalwa Mumbra Vidhan Sabha : शरद पवारांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड अर्ज भरणारManoj jarnge PC : हट्ट धरु नका, इच्छुकांना सजवणार, रात्रंदिवस कष्ट करणारSanay Raut On Vidhansabha Seat Shariing :  आम्ही 85 पर्यंत आलोय, कोण कशी सेंच्युरी मारेल सांगता येत नाहीSupriya Sule On Harshwardhan paitl : सुप्रिया सुळेंकडून हर्षवर्धन पाटलांचं औक्षण, आज अर्ज भरणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : रामटेक विधानसभेच्या जागेवरून मविआत 'हाय व्होल्टेज ड्रामा', ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतरही काँग्रेसकडून हालचालींना वेग
रामटेक विधानसभेच्या जागेवरून मविआत 'हाय व्होल्टेज ड्रामा', ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतरही काँग्रेसकडून हालचालींना वेग
Shivdi Vidhan Sabha: मोठी बातमी: शिवडी विधानसभेतून भाजपचा ठाकरे गटाविरोधातील उमेदवार ठरला, निष्ठावंताच्या मुलाला उमेदवारी?
शिवडी विधानसभेतून भाजपचा ठाकरे गटाविरोधातील उमेदवार ठरला, निष्ठावंताच्या मुलाला उमेदवारी?
Maharashtra Assembly Elections 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नरहरी झिरवाळांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नरहरी झिरवाळांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
Mahayuti Crisis: आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Elections 2024 : समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
मविआचा 85 जागांचाच फॉर्म्युला कायम राहणार, फार बदल होणार नाहीत; संजय राऊतांच्या वक्तव्याने काँग्रेसचं 100 जागा लढवण्याचं स्वप्न भंगणार
फार बदल होणार नाहीत! संजय राऊतांनी काँग्रेसच्या 100 जागांच्या दाव्याची चार शब्दांत वासलात लावली
Manoj Jarange: मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
Embed widget