एक्स्प्लोर
Raju Shetti : ...तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, राजू शेट्टींचा सरकारला इशारा
Raju Shetti On Maharashtra Govt : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी एफआरपीच्या तुकड्यावरून आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक झाले आहेत. जर राज्यकर्त्यांनी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी गोड नाही केली तर तुमची दिवाळी कडवट करू, असा इशारा त्यांनी राज्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर 19 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















