एक्स्प्लोर
Rajendra Shingane On Sharad Pawar Decision : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांनीच रहावं
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण नियुक्त होणार याबाबद अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, अजित पवार यांची नावे प्रामुख्याने समोर येत आहेत याचं संदर्भात प्रफुल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन यांना विचारले असता त्यांनी स्वतः प्रफुल पटेल साहेबांची इच्छा शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहिले पाहिजे असे असल्याचे मत त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Walmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात
Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला
Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
मुंबई
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement