एक्स्प्लोर
Loksabha Thane Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने?
Loksabha Thane Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने?
ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नरेश म्हस्के आणि त्यांच्याविरोधात ठाकरेंचे राजन विचारे असा सामना रंगणार आहे. राज्याचं लक्ष लागून असलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे. त्यामुळे यंदा ठाणेकर कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच परिस्थितीत जनतेच्या मनात नेमका कोणता उमेदवार आहे? जनता त्यांना का मतदान करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने केला आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















