एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : Uddhav Thackeray साडेसात वर्ष सत्तेत होते, तरीही प्रकल्प बाहेर का गेले?
Raj Thackeray : Uddhav Thackeray साडेसात वर्ष सत्तेत होते, तरीही प्रकल्प बाहेर का गेले?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर त्यांनी प्रथमच कणकवलीत भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी नारायण राणेंचं कौतुक केलं तर.. उद्योगधंद्यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केलीय... उद्धव ठाकरे बोलतात कोकणातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जाताय.. तुम्ही दहा वर्षातील साडे सात वर्षे सत्तेत होता. का नाही विरोध केला? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र
Raju Patil on EVM : वाढलेलं मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं ? - राजू पाटील
Sanjay Raut Full PC : जगभरात हिंदू संकटात याला मोदी सरकारची धोरणं जबाबदार - राऊत
Saundala Gaon : सौंदाळा गावात शिव्या देण्यास बंदी; नियम पाळला नाहीतर 500 रूपये दंड
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement