एक्स्प्लोर

Raj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा

Raj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा
रेणापूर, लातूरमधे सभा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचार सभेसाठी राज ठाकरे यांची उपस्थिती....  राज ठाकरे भाषण मोठे भाषण करायला येथे आलो नाही.... मी संतोष साठी आलो.... मतदाराचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे .... येथे येत असताना चायनीज ची गाडी पाहिली.... रोज तेच तेच खावून कंटाळा आला तर काही तरी वेगळे खातो की नाही .... संतोष नागरगोजे सारखा व्यक्ती अनेक वर्ष राजकारण करत आहे ..... त्याचा विचार करावा रेनापुरात पाटी पाहिली पुण्यात घर हवे का अशी पाटी पाहिली.... मराठवाडा सोडून येथील तरुण गाव सोडून जात आहेत... ही लाजिरवाणी बाब आहे... येथील राजकारणी काय करतायत... आपल्या भागात राहून कामधंदा करावा असे का वाटत नाही... त्यात दिवसेंदिवस आपण राजकारण खराब करत आहोत... धाराशिव येथे काही होण्यापूर्वी आलो होतो त्यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करताना काही लोकांना बोलावले  त्यांना स्पथ सागितले की नोकऱ्या नाहीत आता... जेथे नोकरी नाही तेथे आपण आरक्षणावरून भांडत आहोत... साधू संताची भूमी असलेल्या मराठवाड्यात आता जातीपाती वरून भांडत आहोत. विषय शिक्षणाचा आहे... विषय नोकरीचा आहे.... विषय आरक्षणाचा नव्हे तर जो शिक्षण घेत आहे त्याच्या हाताला काम मिळाले पाहिजे....विषय त्याचा आहे आपल्या राज्यात एक ही तरुण तरुणी हाताला कामाशिवाय राहणार नाही याची काळजी घ्यावी .... राज्यातल्या मुला मुलींना शंभर टक्के रोजगार मिळणार अपेक्षितच आहे... खाजगी कंपनीत आरक्षण नाही ते आरक्षण देते ही नाहीत.... उद्या उद्योगधंदे महाराष्ट्रात करायचे असतील तर राज्यातीलच मुले नोकरीला घ्यावी लागतील... बाहेरची मुले मला चालणार नाहीत.... कसल्या जातीपातीचा विषय घेऊन बसला आहात... मुंबईत मराठ्यांचा पहिला मोर्चा आला होता... मला आजही आठवतं की त्या मंचावर शिवसेना काँग्रेस भाजपा यासारखी सगळे पक्षांची लोकं हजर होती... सगळेच सांगतायत मराठा समाजाला आरक्षण देऊ मात्र आतापर्यंत का दिले नाही... मराठा समाजाचे शिस्तबद्ध मोर्चे मी आजपर्यंत इतिहासाता पाहिले नाहीत... तरुण मुली आणि महिलांना पळून नेण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.... बाकीच्या अनेक गोष्टी घडत आहेत... पाण्याचा प्रश्न गंभीर आहे... शेतीचा विषय आर्थिक तोट्याचा आहे... माणसे मराठवाडा सोडून बाहेर पडत आहेत... म्हणून नवीन अनेक विषय तयार केली जातात... त्यामुळे तुमचा मूळ विषयापासून लांब जाणे शक्य होईल... ज्या लातूरला राज्याला दोन मुख्यमंत्री दिले... त्यांच्या जिल्ह्यात रस्ता नाही... शिवराज पाटीलचा सतत खासदार राहिले आहेत... लातूर जिल्ह्यात रस्ते नाहीत वीज नाही पाणी नाही.. नोकरी नाही... मागील 40 वर्षापासून राजकारण कशासाठी करत आहे  मागील 40 वर्षापासून राजकारणात संधी मिळालेले शरद पवार.... यांनी बारामती तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणले.... मात्र त्यांनी उर्वरित महाराष्ट्राचा कधी विचार केला नाही मराठवाड्यात उद्योग धंदे  नाहीत विदर्भात नाहीत...   मनसेच्या उमेदवाराला निवडून दिले तरच बदल घडेल....  भाषण संपले

महाराष्ट्र व्हिडीओ

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
नागपुरात भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, चालकाला अटक 
नागपुरात भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, चालकाला अटक 
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुली थांबवा, सुनील तटकरेंची नितीन गडकरींकडे मागणी
मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुली थांबवा, सुनील तटकरेंची नितीन गडकरींकडे मागणी

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
Embed widget