एक्स्प्लोर
Raj Thackeay: 'मराठी भाषा गौरव दिवस जल्लोषात साजरा करा'- राज ठाकरे ABP Majha
२७ फेब्रुवारी, अर्थात मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करा असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय. गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव धुमधडाक्यात साजरा झाला पाहिजे असं पत्र राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी प्रसिद्ध केलंय. प्रत्येक भागात, प्रभागात आणि विभागात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करा, जेणे करुन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे, अशा शब्दात राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे..
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement