एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Baramati Rain : बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात : ABP Majha
बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला चार वाजता सुरुवात झालीय. काही दिवसापासून या परिसरात उन्हाची तीव्रता वाढलीलेली आहे. त्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले होते. आणि अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना गारवा जाणवत होता.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement