एक्स्प्लोर
Advertisement
Raigad Rains : रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस; कर्जत, महाड तालुक्यात रस्त्त्यांवर पाणी
रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे महाड एमआयडीसी परिसरातील कांबळे फाटा ते हायकलदरम्यान पाणी साचलंय. कर्जत तालुक्यातही अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. कर्जत-दहिवलीला जोडणाऱ्या उल्हास नदीच्या पुलालाही पाणी लागलंय. त्यामुळे दहिवली गावातील ग्रामस्थांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. १९८९ नंतर पहिल्यांदाच पावसाळ्यात अशी स्थिती झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तिकडे दहिवलीतल्या गणेशघाट परिसरात पाणी साचलंय. इंदिरानगर, कोतवालनगर येथे २-४ फूट पाणी साचलंय. कडाव-चांदई मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलीय.
महाराष्ट्र
Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत
Dilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन
Prakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा
Muddyache Bola Amaravati| बडनेराचा गड राणा दाम्पत्य राखणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement