एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raghuvir Khedkar on Gautami Patil : ... अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, रघुवीर खेडकर याचं वक्तव्य
Raghuvir Khedkar on Gautami Patil : ... अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, रघुवीर खेडकर याचं वक्तव्य
महाराष्ट्राचं लावण्य असलेल्या लोककलेची आणि लोककलावंतांची... गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चर्चेचा आणि तितकाच वादाचाही विषय ठरलीय. गौतमी पाटीलच्या नृत्यावर अनेक कलावंतानी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ज्येष्ठ तमाशाकर्मी रघुवीर खेडकर यांनी वादाची तार छेडलीय. लोककलेची गौतमी पाटील करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिलाय. १०० कलावंतांचा तमाशाचा फड असूनही काही गावांत दोन लाखही दिले जात नाहीत, मात्र चार मुलींचा ताफा असलेल्या गौतमीच्या कार्यक्रमाला पाच-पाच लाखांची बिदागी मिळतेय, अशी खंतही रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केलीय.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 December 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/07/de6fdf78d533549abea37d82a7e8dce31733576323788976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 06 Pm टॉप हेडलाईन्स 06 PM 07 December 2024
![Supriya Sule On EVM Machine : EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/07/9904a90f1f72b0bdc3148ee31b5a09761733574868384976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule On EVM Machine : EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद
![Varun Sardesai On Aaditya Thackeray : दोन भावांची जोडी विधानभवनात!वरुण सरदेसाई म्हणतात..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/07/144711874bf48d9e4314a51b3f6f3de61733574177356976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Varun Sardesai On Aaditya Thackeray : दोन भावांची जोडी विधानभवनात!वरुण सरदेसाई म्हणतात..
![Rahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/07/ba3f3b8e244df163f1e809e2f2d3c1a61733572369674976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्ज
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 December 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/07/37f3eecb22bc6a942fc796446f131f931733571393562976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 04 PM टॉप हेडलाईन्स s 04 PM 07 December 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement